UP | HOME

शब्दशक्ती
शब्दे वाटू धन, जन लोकां….


विज्ञानदूत

सुमारे पाच वर्षांपूर्वी मराठीतून “विज्ञानदूत” हे विज्ञान विषयक मासिक मी एक वर्ष चालवले. सोळा छोट्या रंगीत पानात विविध वयोगटातल्या लोकांना आवडेल असा हा अंक मी केवळ दहा रुपयांत (वार्षिक वर्गणी रु. ११०) देत असे. यातील १० अंक pdf रूपात पुढे दिले आहेत. विज्ञान मराठीतून वाचायला तुम्हाला आवडेल असे वाटते.


अनुक्रमणिका

Author: सम्यक

Created: 2017-11-16 Thu 10:08